Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक, लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम, पण कधी? पाहा वेळापत्रक

Central Railway Megablock: मध्य रेल्वेवर दोन दिवस विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकलसह मेल-एक्स्प्रेसवरही परिणाम होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Local Train Megablock

Mumbai Local Train Megablock

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात इगतपुरी-खर्डीदरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (ओएचई) संबंधित कामासाठी रविवार (ता. १०) आणि सोमवार (ता. ११) रोजी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. दररोज दुपारी ३.५० ते सायंकाळी ५.५० वाजेपर्यंत अप आणि डाऊन मुख्य मार्गावर हा दोन तासांचा ब्लॉक राहणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com