Mumbai Local Megablock: लोकलचे वेळापत्रक कोलमडणार! आठ दिवसांचा विशेष ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द; कधी आणि कुठे?

Central Railway Megablock: सायन उड्डाणपुलासाठी मध्य रेल्वेवर आठ दिवसांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत अनेक लोकल रद्द करण्यात येणार आहेत.
Mumbai Local Megablock

Mumbai Local Megablock

ESakal

Updated on

मुंबई : मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकसाठी सायन उड्डाणपुलाच्या कल्याण बाजूकडील गर्डर उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १७ ते २५ जूनदरम्यान मध्यरात्री दररोज विशेष ट्रॅफिक आणि आणि पॉवर ब्लॉक घेण्याचे नियोजन केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com