पतीचे निधन, २०व्या वर्षी संसाराचा गाडा हाती आला, रोज मुंबई-पुणे प्रवास; ३ मुलांसाठी झटणाऱ्या पॉईंट्समनची प्रेरणादायी कहाणी

International Women's Day Sucess Story: अपघाताचे अवशेष गोळा करत कर्तव्य निभावणाऱ्या पॉईंट्समन रूपाली खरे. वाचा मुलांसाठी झटणाऱ्या पॉईंट्समनची प्रेरणादायी कहाणी.
Railway pointsman Rupali Khare inspiring story

Railway pointsman Rupali Khare inspiring story

ESakal

Updated on: 

नितीन बिनेकर

मुंबई : मध्यरात्रीचा काळोख, ट्रॅकवर विखुरलेले अपघाताचे अवशेष… असे दृश्य पाहून अनेकांची पावले थबकतात. मात्र त्या क्षणी एक महिला निर्धाराने पुढे सरसावली. तिने शांतपणे परिस्थिती हाताळत अपघातग्रस्ताचे अवशेष गोळा केले. मृत्यूच्या सावलीतही न डगमगणारी ही महिला म्हणजे मध्य रेल्वेतील पॉईंट्समन रूपाली सिद्धार्थ खरे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com