Panic Button In Yatri App

Panic Button In Yatri App

ESakal

Mumbai News: महिलांच्या हातामध्ये आता ‘पॅनिक बटण’, यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर; वापर कसा करायचा?

Panic Button In Yatri App: यात्री अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर येणार आहे. यामुळे महिला प्रवाशांना चांगला फायदा होणार आहे.
Published on

नितीन बिनेकर

मुंबई : मुंबई लोकलमधील प्रवास म्हणजे दररोजची धावपळ, गर्दी आणि वेळेशी चाललेली स्पर्धा. या गर्दीत अनेक महिला आत्मविश्वासाने प्रवास करतात; मात्र कधी कधी असुरक्षिततेची भावना डोकावते. अशा वेळी मदतीसाठी आता दूर कुठे शोध घ्यावा लागणार नाही. कारण लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांच्या हातातच आता ‘पॅनिक बटण’ असणार आहे. मध्य रेल्वेने महिला सुरक्षेला अधिक बळ देण्यासाठी ‘यात्री’ मोबाईल अ‍ॅपमध्ये ‘एसओएस’ फीचर उपलब्ध करून देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आणली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com