

Mumbai Local Train Special Megablock
ESakal
मुंबई : दिवा स्थानकाच्या कल्याण दिशेकडील पादचारी पुलाच्या बांधकामासाठी मध्य रेल्वेकडून आजपासून सोमवारपर्यंत सलग तीन रात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पहाटे १.२० ते ३.२० या वेळेत कळवा-डोंबिवलीदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक असेल.