धावत्या मुंबई लोकलवर रॉड आदळला अन्...; दोन प्रवासी जखमी, तीन कर्मचारी निलंबित

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कल्याण-कसारा दरम्यान धावत्या लोकलला लोखंडी सळीचा धक्का लागल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. याकरणी मध्य रेल्वेने तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.
Mumbai Local Train

Mumbai Local Train

ESakal

Updated on

मुंबई : रेल्वे रुळांलगत सुरू असलेल्या कामादरम्यान सुरक्षा उपाययोजनांकडे पुरेसे लक्ष न दिल्याने अपघाताची घटना घडली आहे. कल्याण-कसारा मार्गावर खर्डी ते उंबरमाळी स्थानकादरम्यान धावत्या लोकलवर लोखंडी रॉड आदळल्याने दोन प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी मध्य रेल्वेने अभियांत्रिकी विभागातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com