Tejas Express : ऐन होळीच्या सणात रेल्वेचा 'शिमगा'! तेजस एक्सप्रेस ७ तास उशिरा सुटणार, प्रवाशांचे प्रचंड हाल

Konkan Railway Running Late : कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस तब्बल ७ तास उशिराने सुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याचे दिसून येत आहे.
 Tejas express delay by 7 hours

Tejas express delay by 7 hours

Esakal

Updated on

मुंबई : कोकणात शिमगा उत्सव असल्याने गावी जाण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवासी ट्रेनने प्रवास करतात, त्यात तेजस एक्सप्रेसला प्रवाशांची पसंती असते. मात्र कोकणात जाणारी तेजस एक्सप्रेस अजून सीएसएमटी स्थानकातून सुटलीच नसल्याचे समोर आले आहे. तेजस एक्सप्रेस तब्बल ७ तास उशिराने सुटणार असल्याची माहिती मिळाली असून परिणामी सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल अश्या स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com