

Mumbai Local
ESakal
मुंबई : मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलचे वेळापत्रक नोव्हेंबरऐवजी जानेवारीत लागू होणार आहे. या वेळापत्रकात १५ डब्यांच्या १० ते १२ नवीन सेवा तसेच एका नव्या वातानुकुलित लोकलमुळे १२ अतिरिक्त सेवा मिळणार असल्याने गर्दीच्या वेळेत सुखकर प्रवास करता येणार आहे.