Cervical Spondylosis: तरुणांमध्ये 'या' कारणांमुळे झपाट्याने वाढतोय 'हा' गंभीर आजार, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Cervical Spondylosis: सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस ही वाढती समस्या असून, तरुणांमध्ये मानदुखी, पाठदुखी, तोल जाणे व हातापायांच्या बधिरतेसारखे त्रास वाढताना दिसत आहेत.
Cervical Spondylosis
Cervical Spondylosissakal
Updated on

Cervical Spondylosis In Youth: सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस ही एक गंभीर समस्या आहे. तरुणांमध्ये हे प्रमाण वाढत असून, यात मानदुखी, पाठदुखी, तोल जाणे, हातापायाला बधिरपणा, कमजोरी, असे त्रास जाणवू लागले आहेत. त्यामुळे मान-पाठीच्या दुखण्यांना हलक्यात घेऊ नका, अशा समस्या जाणवू लागल्यावर तातडीने तपासणी करा, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com