
मुंबई : राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या सामायिक प्रवेश (सीईटी) परीक्षांना सामोरे जाणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या चेहऱ्याची ओळख कृत्रिम बुद्धिमत्ता चाचणीच्या (एआय) माध्यमातून केली जाणार आहे. याची सुरुवात सीईटी सेलच्या १९ मार्च रोजी होणाऱ्या पहिल्या परीक्षेपासून होणार आहे.