

Chhath Puja celebrated in Mumbai
ESakal
बदलापूर : मनसे आणि उल्हास नदी बचाव समितीच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर तसेच उल्हास नदीपात्रातील मातीच्या भरावावरून निर्माण झालेल्या वादानंतरही बदलापूरमध्ये रविवारी (ता. १५) छठपूजा उत्साहात पार पडली. उल्हास नदीच्या तीरावर हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती.