Mumbai News : चार महिने झाले... आई अजूनही दाराकडे पाहतेय; ‘अब्दुल’ कुठे आहे?

१२ वर्षीय मुलाच्या शोधासाठी आईची आर्त हाक; शिवाजी नगर पोलिसांचे मुंबईभर शोधमोहीम सुरू
Nasima Shaikh and Abdul Shaikh

Nasima Shaikh and Abdul Shaikh

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - घरातून बाहेर पडलेला मुलगा आज ना उद्या परत येईल, या आशेवर गोवंडीतील एका घराचा दरवाजा गेल्या चार महिन्यांपासून उघडा आहे. फोनची प्रत्येक रिंग आई नसीमा अनारुल शेख यांची धडधड वाढवते; मात्र काही क्षणांतच पुन्हा निराशा पदरी पडते. १६ मे २०२६ रोजी घरातून बाहेर पडलेला त्यांचा १२ वर्षीय मुलगा अब्दुल कादिर अनारूल शेख अद्याप बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com