Child Marriage: अल्पवयीन पत्नीसोबत लैंगिक संबंध बलात्कारच, उच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

Latest High Court News: हे पीडिताच्या लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार दाखल केली.
Child Marriage
Child Marriagesakal
Updated on

Mumbai: अल्पवयीन पत्नीसोबत संमतीने ठेवलेला लैंगिक संबंध हासुद्धा बलात्कारच असल्याचे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाने एका पतीला दिलासा देण्यास नकार दिला. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आरोपी पतीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवत पतीची शिक्षा कायम केली.

Child Marriage
Child Marriage : या मुस्लिम देशात मुलींचं लग्नाचं वय होणार ९ वर्षे; वाचा नेमकं काय घडलंय?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com