CIDCO: सिडकोला धक्का! भूसंपादन भरपाईसंबंधी पक्षकार करण्यास नकार

Mumbai High Court: उच्च न्यायालयाने सिडकोची बोकडविरास्थित भूसंपादन भरपाईबाबत दाखल अपिलांमध्ये पक्षकार म्हणून सहभागी करून घेण्याची मागणी फेटाळली.
CIDCO land acquisition compensation case

CIDCO court order land acquisition case

Esakal

Updated on

मुंबई : उरण तालुक्यातील बोकडविरास्थित भूसंपादन भरपाईबाबत दाखल अपिलांमध्ये पक्षकार म्हणून सहभागी करून घेण्याची सिडकोची मागणी उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. सिडको राज्य सरकारचे प्रतिनिधित्व करणारे विशेष प्राधिकरण असून, या प्रकरणी ते योग्य पक्षकार ठरत नसल्याचे न्यायालयाने ही मागणी फेटाळली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com