

Cidco Hetwane Water Supply Project
ESakal
नवी मुंबई : हेटवणे जलावर्धन योजनेतील अत्यंत कठीण भूगर्भीय व अभियांत्रिकी आव्हानांवर मात करीत सोमवारी (ता. २९) महामंडळाच्या इतिहासातील पहिल्या बोगदा ब्रेकथ्रूद्वारे सिडको नवा इतिहास रचणार आहे. सिडकोच्या आजवरच्या सर्व प्रकल्पांमध्ये हा पहिलाच बोगदा ब्रेकथ्रू ठरणार आहे.