Coastal Road: कोस्टल रोड कामोठेपर्यंत वाढवणार? वाहतूक कोंडीचा ताण कमी करण्यासाठी सिडको मोठा निर्णय घेणार

CIDCO Coastal Road Project Update: पनवेल-सायन महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित कोस्टल रोड कामोठेपर्यंत वाढवावा, अशी मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
 Coastal Road Expansion

Coastal Road Expansion

ESakal

Updated on

पनवेल : पनवेल-सायन महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न तीव्र होत असताना सिडकोकडून बेलापूर ते खारघरदरम्यान उभारण्यात येणारा प्रस्तावित कोस्टल रोड कामोठेपर्यंत वाढवावा, अशी मागणी कामोठे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची भेट घेऊन निवेदन दिले असून, तांत्रिक बाबी तपासून पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com