

mumbai civic polls-rebel independent candidates
Esakal
- बापू सुळे
मुंबई - निवडणूक म्हटले की सर्वसामान्य नागरिक दोन हात लांब राहणे पसंत करतात. कागदपत्रांची जुळवाजुळव, कार्यकर्त्यांना सांभाळायचे कसे, असे म्हणत राजकारणापासून दोन हात लांब राहत असले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतील चित्र वेगळे आहे.