Mumbai News: महामुंबईतील कोंडी फुटणार! भुयारी मार्ग, मेट्रोसाठी २२ हजार कोटी मंजूर; नवी मुंबईत होणार विस्तार

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भुयारी मार्ग, मेट्रोसाठी २२ हजार कोटी मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे महामुंबईतील कोंडी फुटण्यास मदत मिळणार आहे.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

ESakal

Updated on

मुंबई : महामुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी घोडबंदरचा भुयारी मार्ग, भाईंदरपर्यंतचा उन्नत मार्ग आणि नवी मुंबईतील मेट्रो मार्ग अशा एकूण २२,६११ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ आणि वेगवान होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी व्यक्त केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com