

Siddhivinayak Temple devendra fadanvis
esakal
Siddhivinayak Temple donation scam : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या देणगी व्यवहारांवर आता शासनाची नजर असून, गेल्या पाच वर्षांतील देणग्या, दान आणि मौल्यवान वस्तूंच्या नोंदींची सखोल तपासणी करण्यात येणार आहे. ट्रस्टमधील कथित अनियमिततेबाबत आलेल्या तक्रारीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.