

Thackeray Brother Allience
ESakal
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येत असल्याच्या जोरदार चर्चा सुरू असल्या तरी मुंबई वगळता अन्यत्र हे बंधू एकत्रित निवडणूक लढविणार नाहीत, असे भाकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.