Coastal Road: वेगमर्यादा, प्रवेशबंदी आणि प्रवेश मार्ग; कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे नियम जारी

Coastal Road Traffic Guidelines: कोस्टल रोड, सी लिंकवरील वाहतुकीसाठी नवे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या मार्गावर वेगमर्यादा ठेवण्यात आली असून मालवाहू वाहने, दुचाकी व तीनचाकींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
Coastal Road Traffic Guidelines

Coastal Road Traffic Guidelines

ESakal

Updated on

मुंबई : धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी मार्ग (कोस्टल रोड) हा वेगवान रहदारीसाठी बांधलेला मार्ग नुकताच राजीव गांधी सागरी सेतू (वांद्रे-वरळी सी लिंक) येथे कनेक्टर ब्रीजद्वारे जोडला आहे. मरीन ड्राइव्ह ते वांद्रे टोल प्लाझापर्यंत दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com