Mumbai News: जनतेची दिशाभूल की मोठा घोटाळा? SRA प्रकल्पावर गंभीर आरोप; ED-SEBI कडे तक्रारींनी खळबळ

Mumbai News: SRA प्रकल्पात आर्थिक फसवणूक, निधीचा अपहार, मनी लाँडरिंग आणि दिशाभूल केल्याचा आरोप करत ED आणि SEBI कडे तक्रारी दाखल झाल्या आहेत.
Fraud Case

Fraud Case

ESakal

Updated on

मनसुख शाह यांनी प्रवर्तित केलेली 'शाह हाउसकॉन प्रायव्हेट लिमिटेड' (SHPL) ही कंपनी, मालाड पूर्व येथील 'खोत डोंगरी SRA योजना' शी संबंधित एका मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यात अडकल्याचे दिसून येत आहे. 'बी राईट ग्रुप' ही सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध संस्था, केवळ समभागांच्या मूल्यांकनाच्या खेळावर आधारित गुंतवणूकदारांकडून निधी उभारताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com