Mumbai Corporator Crime: काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर, कुटुंबीयांवर खंडणी, अपहरण, मारहाण व मालमत्ता हडपप्रकरणी गुन्हा

काँग्रेस नगरसेविका आशा कोपरकर, पती माजी नगरसेवक सुरेश कोपरकर व कुटुंबीयांवर फॅशन डिझायनर महिलेचे गंभीर आरोप; अपहरण, मारहाण, खंडणी व मालमत्ता हडपण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद
Crime

High-Profile Crime: Case Registered Against Congress Corporator Asha Koparkar & Family

Esakal

Updated on

मुंबई - मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश कोपरकर यांच्या पत्नी व भांडुपकमधील प्रभाग ११० च्या नगरसेविका आशा कोपरकर यांच्याविरोधात भांडुप पोलिसांनी शुक्रवारी खंडणी, अपहरण, मारहाण आदी.गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला. या गुन्ह्यात कोपरकर यांचा मुलगा सर्वेश, मुली अक्षता व मनस्वी, जावई कुणाल भोईर यांनाही आरोपी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com