dr. prashant ingale
sakal
मुंबई
Ulhasnagar News : काँग्रेसने उल्हासनगरातील डॉ. प्रशांत इंगळे यांच्यावर बिहार विधानसभा मतदार संघाची मोठी जबाबदारी सोपवली
नोव्हेंबर महिन्यात बिहार विधानसभेची निवडणूक ही दोन टप्प्यात होणार आहे.
उल्हासनगर - गेली बारा वर्ष विविध मुख्य पदावर काम केल्यावर बीएसपीला सोडचिठ्ठी देणारे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे उल्हासनगरातील डॉ. प्रशांत इंगळे यांच्यावर काँग्रेसने बिहार विधानसभा निवडणुकीत सितामढी जिल्ह्यातील पतनाह मतदार संघात निरीक्षक पदाची मोठी जबाबदारी सोपवली आहे.
