Mumbai Crime: अश्लील फोटो, सलग ८ महिने लैंगिक अत्याचार अन्...; काँग्रेस नेत्याचं २२ वर्षीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य

Mumbai Bolinj Crime News: काँग्रेस पक्षाचा पदाधिकाऱ्याने २२ वर्षीय तरुणीसोबत संतापजनक कृत्य केल्याचे समोर आले आहे. या विरोधात पीडितीने तक्रार दाखल केली आहे.
Mumbai Crime

Mumbai Crime

ESakal

Updated on

बोळींज : काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शहजाद मलिक याच्या विरोधात विरारच्या मांडवी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ वर्षीय तरुणीची अश्लील छायाचित्रे काढून तिच्यावर बलात्कार केल्याचा मलिक याच्यावर आरोप आहे. पीडित तरुणी २२ वर्षांची शिक्षिका असून नालासोपारा मध्ये रहाते. तिने काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी शहजाद मलिक (३२) याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com