BMC Election: काँग्रेसमधील गटबाजी उफाळली! पालिकेतील अपयशानंतर मुंबई अध्यक्ष हटवण्याची मागणी

Varsha Gaikwad Resign: मुंबई महापालिका निवडणुकीत वाईट कामगिरी केल्यानंतर काँग्रेसमधील गटबाजी उफाळली आहे. यामुळे वर्षा गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाकडून केली जात आहे.
Varsha Gaikwad

Varsha Gaikwad

ESakal
Updated on

विनोद राऊत

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केल्यानंतर मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी अधिकच उफाळली आहे. यासाठी जबाबदार धरून मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसमधील एका गटाने केली आहे. त्यामुळे दिल्लीदरबारी गायकवाड यांच्या तक्रारीचा पाढा वाचण्याची तयारी या गटाने केली आहे. दुसरीकडे गायकवाड गटाने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com