Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Congress Protest: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात अनोखे आंदोलन केले. यावेळी काँग्रेसने घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप केले.
Congress Protest in kalyan

Congress Protest in kalyan

ESakal

Updated on

डोंबिवली : देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून महागाईचा मोठा फटका जनतेला बसत आहे. इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने शुक्रवारी कल्याणमध्ये अनोख्या पद्धतीने आंदोलन करत केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाने नागरिकांसह माध्यमांचेही लक्ष वेधून घेतले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com