Thane: भिवंडीच्या विकासाला नवी दिशा! घराणेशाहीला नकार; बदलाच्या राजकारणाला मतदारांची साथ, काँग्रेसचा शिलेदार उपमहापौरपदी विराजमान

Bhiwandi Nizampur Municipal Corporation: भिवंडीत काँग्रेसचा ऐतिहासिक विजय झाला आहे. सुशिक्षित तरुण चेहरा तारीक मोमीन शहराचे नवे उपमहापौर बनले आहेत. सुशिक्षित नेतृत्वाला पसंती दिली आहे.
 Tariq Abdul Bari Momin

Tariq Abdul Bari Momin

ESakal

Updated on

भिवंडी: भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या राजकारणात आज एका मोठ्या सत्तांतराची नोंद झाली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार तारीक अब्दुल बारी मोमीन यांनी माजी आमदार रूपेश म्हात्रे यांचे बंधू आणि वजनदार नेते संजय म्हात्रे यांचा ५,२३१ मतांच्या मोठ्या फरकाने पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर आज पार पडलेल्या निवडणुकीत तारीक मोमीन यांची भिवंडीच्या उपमहापौरपदी निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com