Mumbai Port News: कंटेनरच्या कोंडीमुळे आयातदार धास्तावले ' जेएनपीए'त यंत्रणा कोलमडली; जहाजांच्या मार्ग बदलाचा फटका..

India logistics crisis due to port congestion: पश्चिम आशियातील युद्ध, जहाजांच्या मार्गबदलामुळे जेएनपीएत कंटेनरांची कोंडी; ४८ तासांच्या नियमाला तडा, आयातदारांवर अतिरिक्त शुल्कांचा डोंगर
JNPA System Under Pressure as Container Backlog Hits Shipping Movement

JNPA System Under Pressure as Container Backlog Hits Shipping Movement

Sakal

Updated on

-सुजित गायकवाड

नवी मुंबई : पश्चिम आशियातील युद्धाचे पडसाद देशाच्या सागरी व्यापारावर उमटू लागले आहेत. पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठे कंटेनर बंदर असलेल्या 'जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथॉरिटी' अंतर्गत (जेएनपीए) येणाऱ्या 'भारत मुंबई कंटेनर टर्मिनल'मध्ये गेल्या पंधरा दिवसांहून अधिक काळापासून आयातीत मालाचे हजारो कंटेनर अडकून पडले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com