मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर आज लसीकरण बंद!

Corona Vaccination
Corona Vaccination sakal media

मुंबई : पुरेशा लस साठ्याअभावी आज 9 जुलै 2021 रोजी मुंबईतील शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद (Corona vaccination drive closed) असणार आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे (Lack of Vaccines) मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार नाही. लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना (Mumbai People) सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. (Corona vaccination closed today due to lack of vaccines)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com