Crime: वॉन्टेड ड्रग तस्कराला पोलिसांनी केली अटक; १० लाख जप्त

crime
crimesakal
Updated on

Crime: ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड आरोपीचा शोध घेत पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून एकाला अटक केली असून त्याच्याकडून पोलिसांनी दहा लाख रुपये किमतीचे शंभर ग्रॅम एमडी जप्त केले आहे.

crime
Nashik Bribe Crime News : उदंड जाहली लाचखोरी...राज्यात सर्वाधिक नाशिक विभागात

फैसल अकबर मखनोजा (वय ३४) असे त्याचे नाव आहे.त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांना पाहताच फैसल पळण्याच्या तयारीत होता.

त्याच्या अंगझडतीत पोलिसांना त्याच्याकडे दहा लाखांचे एमडी ड्रग्ज, वीस हजारांचा मोबाईल आणि पाचशे रुपये सापडले. चौकशीत त्याने संबंधित एमडी ड्रग्ज विकण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्याला ड्रग्ज कोणी दिले, तो ते कोणाला विकणार होता, याआधीही त्याने एमडी ड्रग्जची विक्री केली आहे का इत्यादी बाबींचा तपास आता पोलिस करत आहेत.

crime
Nashik Bribe Crime News : उदंड जाहली लाचखोरी...राज्यात सर्वाधिक नाशिक विभागात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

drug
Sangli Police Raid on MD Drugs
MD Drugs
5000 ecstasy pills seized
Marathi News Esakal
www.esakal.com