Mumbai Crime: घाटकोपरमध्ये कुटुंबाला १८ दिवस डिजिटल अरेस्ट केलं, १ कोटी १० लाख उकळले

Mumbai Fraud Case: मुंबईत पोलिसांच्या वेशात सायबर भामट्यांनी एका कुटुंबाकडून १.१० कोटी उकळले असलल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
Mumbai Cyber Fraud Case

Mumbai Cyber Fraud Case

esakal

Updated on

मुंबई : घाटकोपरमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबाला तब्बल १८ दिवस आभासी अटकेत ठेवून सायबर भामट्यांनी १.१० कोटी रुपये उकळल्याचे प्रकरण पोलिसांकडे तपासासाठी आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com