

Interesting 170-year history of 'Dadar' station from 'Mahim Road' in 1853.
Sakal
मुंबईतील दादर स्थानकाच्या नामांतरावरून सध्या राज्याच्या राजकारणात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून 'चैत्यभूमी' केले जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.