Dahanu: पालघर जिल्ह्यातील डहाणू, दापचरी आणि धुंदलवाडी परिसराला मंगळवारी दुपारी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येलाच हा धक्का बसल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. .Dahanu News: विज कोसळल्याने शेतात काम करणाऱ्या दोन महिला जखमी.पालघर जिल्ह्यात २०१८ पासून वारंवार भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. सतत बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे ग्रामीण भागातील काही घरांच्या भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच नववर्षाच्या सुरुवातीलाच पुन्हा भूकंपाचा धक्का बसल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. .Dahanu Rain: अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान!.भूकंपाचा धक्का सौम्य असल्यामुळे रिश्टर स्केलवर त्याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. पण स्थानिक प्रशासनाने सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक पावले उचलल्याची माहिती डहाणूचे तहसीलदार सुनील कोळी यांनी दिली..Dahanu Accident: दसऱ्या दिवशी कोसळले आभाळ ! आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाचे झाले अपघाती निधन...सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.