Dahanu Local: उमरोळी–सफाळे प्लॅटफॉर्म प्रश्न सुटला, डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल कधी? प्रवाशांचे नव्या वेळापत्रकाकडे लक्ष

Dahanu Local Train News: उमरोळी–सफाळे प्लॅटफॉर्म लांबीचा प्रश्न सुटला आहे. डहाणूपर्यंत १५ डब्यांच्या लोकलसाठी मार्ग मोकळा झाला आहे. रेल्वे घोषणेकडे सर्वांचे लक्ष आहे.
Dahanu Local Train

Dahanu Local Train

ESakal

Updated on

पालघर : उमरोळी आणि सफाळे रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म लांबीचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे आता डहाणूपर्यंत १५ डब्यांची लोकल सुरू करण्याच्या मागणीला जोर वाढला आहे. याबाबत रेल्वे प्रशासन डहाणूसाठी १५ डब्यांच्या रेल्वेची घोषणा कधी करते, याकडे त्यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com