BMC Election: अजितदादांचा मुंबईत जिल्हास्तरीय बैठकांचा धडाका, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींनी वेग

Maharashtra Politics: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पक्षाच्या जिल्हा व तालुका समित्यांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावला आहे.
Ajit Pawar's district level meetings in Mumbai

Ajit Pawar's district level meetings in Mumbai

ESakal

Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत पक्षाच्या जिल्हा व तालुका समित्यांसोबत मॅरेथॉन बैठकांचा धडाका लावला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी पक्ष संघटन सुसंगत व सक्षम करण्याच्या उद्देशाने या बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीदरम्यान विद्यमान संघटन रचना, स्थानिक आव्हाने आणि राज्य व जिल्हा नेतृत्वातील समन्वय या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com