MP Hemant Savara and cm devendra fadnavis
sakal
मोखाडा - ठाणे व पालघर जिल्ह्यांमध्ये 27 व 28 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूर परिस्थिती निर्माण झाली, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून, त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.