Demolition of Elphinstone Bridge begins
sakal
एलफिस्टन पुलावर शुक्रवारी हातोडा मारण्यात आला. सायंकाळी दहाच्या सुमारात पुलाचे पाडकाम सुरू झाले. परंतु त्यापूर्वी पोलिसांनी प्रवेशाच्या ठिकाणी बॅरिकेट लावून दोन्ही बाजूची रस्ते वाहतूक बंद केली होती. दरम्यान पुलावर फुटपाथचा काही भाग देखील बंद केला असल्याने काही रहिवाशांनी संताप व्यक्त केले.