

Sports Grounds CCTV Camera
ESakal
महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना सुरक्षित, सन्मानजनक आणि प्रोत्साहन देणारे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. बुधवारी मुंबईतील सह्याद्री गेस्ट हाऊस येथे राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि क्रीडा मंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक झाली.