

Mhada Housing Update
मुंबई - मुंबई शहरातील उपकर प्राप्त (सेस) इमारतींचा पुनर्विकास (पुनर्रचित) केल्यानंतर संबंधित विकसकाने अतिरिक्त क्षेत्रफळापोटी म्हाडाला काही सदनिका देणे बंधनकारक आहे. त्यानुसार या सदनिका देण्यास विकसक टाळाटाळ करतात, सोयीनुसार सदनिका दिल्या जातात, असे विकसक आता म्हाडाच्या निशाण्यावर आले आहेत.