Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Fadnavis Announces Maharashtra River Linking Project: पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील तुटीची खोरी संतुलित; सीडब्ल्यूसी मान्यतेनंतर याच वर्षी कामाला सुरुवात
Maharashtra Drought Free Plan River Linking Project Gets Push As Fadnavis Says Work Could Begin This Year

Maharashtra Drought Free Plan River Linking Project Gets Push As Fadnavis Says Work Could Begin This Year

sakal

Updated on

मुंबई : ‘‘एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाला ‘सीडब्लूसी’ची मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचे काम सुरू होईल,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com