

Dahi Handi Devendra Fadnavis
esakal
Devendra Fadnavis breaks Dahi Handi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहीहंडी उत्सवाला उपस्थिती लावत दहीहंडी फोडली. त्यामुळे यंदाच्या दहीहंडी उत्सवाला राजकीय रंगही चढल्याचे पाहायला मिळाले. वरळी हा ठाकरे कुटुंबाचा पारंपरिक राजकीय बालेकिल्ला मानला जातो.