Devendra Fadnavis: जात पडताळणी समितीत सरकारचा हस्तक्षेप नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे स्पष्टीकरण

Fadnavis Clarifies No Government Role in Caste Scrutiny Committee: जात पडताळणी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखली जाईल, निर्णय फक्त कायदेशीर निकषांवर; सरकारकडून कोणताही दबाव नसल्याचा फडणवीसांचा दावा
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

मुंबई: जात पडताळणी समितीला अर्धन्यायिक अधिकार असतात, ही समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करते. त्यांच्या कामकाजात सरकार किंवा कोणत्याही मंत्र्याला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com