

CM Devendar Fadnavis cirtcism On MVA
Esakal
मुंबई : ‘मविआ’ने मला खोट्या प्रकरणात अडकवण्यासाठी तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांना आदेश दिले होते, ही बाब आता विशेष पथकाच्या अहवालात पुराव्यासहित सिद्ध झाली आहे. महाविकास आघाडीचे सुडाचे राजकारण असफल झाले, हेच त्यातून दिसते,’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. १०) येथे केली.