NEET Protest: सरकारचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार; आंदोलनासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे गृह विभागाला निर्देश

Fadnavis Orders Withdrawal of Cases Against Students: नीट पेपरफुटी आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे; न्यायालयीन परवानगी घेऊन एफआयआर रद्द करण्याच्या प्रक्रियेला गती
Maharashtra News Government to Drop Cases Against NEET Protest Students Home Department Begins Legal Process

Maharashtra News Government to Drop Cases Against NEET Protest Students Home Department Begins Legal Process

sakal

Updated on

मुंबई: राज्यात ‘नीट’  पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील कथित गैरप्रकारांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन झाले होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाची आवश्यक परवानगी घेऊन हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. .

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com