

devendra fadnavis eknath shinde
esakal
Mumbai Municipal Corporation Election Results 2026: मुंबईत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. तरीही एकनाथ शिंदे यांनी एका खासगी हॉटेलमध्ये आपल्या नगरसेवकांना बोलावून घेतलं आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंना अजूनही महापौर पदाची अपेक्षा आहे. त्यामुळे मुंबईत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.