

Mumbai mayor will be Mahayuti’s
esakal
Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबई महानगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपने घवघवीत यश संपादन करीत ८८ जागांवर विजय मिळवला. तर शिंदेंच्या शिवसेनेने २८ जागा जिंकल्या. महायुती ११६ जागांवर विजयी झाल्याने मुंबईत महायुतीचा महापौर होईल हे स्पष्ट झालंय. परंतु तो कोण असेल यावरुन फडणवीसांनी उत्तर दिलं. रात्री उशिरा आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.