

Budget 2026
ESakal
मुंबई : मागील विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेत आलेल्या महायुती सरकारला यंदाच्या (२०२६-२७) अर्थसंकल्पात राज्यावरील वाढते कर्ज, कंत्राटदारांची प्रलंबित देणी, पायाभूत सुविधांवरील खर्चाचे आकलन करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि शेतकरी कर्जमाफीसारख्या कल्याणकारी योजनांची आश्वासने यांचा मेळ साधताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.