Maharashtra Cabinet: दिलीप वळसे-पाटलांच्या विरोधानंतर मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला अखेर स्थगिती

Maharashtra Cabinet Stays Dimbhe Manikdoh Tunnel Proposal: कुकडी पाटबंधारे प्रकल्पातील डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याला मंत्रिमंडळाची स्थगिती; वळसे-पाटील यांच्या तीव्र विरोधानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय, राष्ट्रवादी मंत्र्यांचाही ठाम आग्रह
Dimbhe Manikdoh Link Tunnel Project Put On Hold After Dilip Walse Patil Opposition Cabinet Takes Major Decision

Dimbhe Manikdoh Link Tunnel Project Put On Hold After Dilip Walse Patil Opposition Cabinet Takes Major Decision

sakal

Updated on

मुंबई : कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याचे काम हाती घेण्याच्या प्रस्तावास राज्याच्या मंत्रिमंडळाने अखेर स्थगिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास आमदार राहणार नसल्याचे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com