
डोंबिवली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे डोंबिवलीतील पदाधिकारी व माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांची डोंबिवली, कल्याण ग्रामीण व कळवा मुंब्रा विधानसभा जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणूक पाहता शिवसेनेने या नव्याने नियुक्त्या जाहीर केल्याची शिवसैनिकांमध्ये चर्चा आहे.